Cockroach Janata Party's Sudden Rise to Fame Sparks Debate and Controversy

Lokmat
Cockroach Janata Party's Sudden Rise to Fame Sparks Debate and Controversy
Full News
Share:

सध्या देशात 'कॉकरोच जनता पार्टी' जबरदस्त चर्चेचा विषय ठरली आहे. कारण आहे फॉलोअर्स वाढण्याचा वेग. तर आता या मजेशीर पार्टीवरून थेट राजकीय चर्चाच सुरू झाली आहे. नव्हे, आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काही जण याकडे तरुणांचा संताप म्हणून बघत आहेत, तर काही जण याकडे एक राजकीय पर्याय म्हणून बघत आहे. महत्वाचे म्हणजे, या पक्षाचे फॉलोअर्स वाढण्याचा वेग एवढा तुफान आहे की, अवघ्या पाच दिवसांत १५ मिलियन (दीड कोटी) फॉलोअर्स या पार्टीशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे, या पार्टीच्या पेजने भाजपच्या इन्स्टाग्राम पेजलाही मागे टाकले आहे. हे प्रकरण एवढे वाढले की, या पक्षाचे 'एक्स' (ट्विटर) खातेही ब्लॉक करण्यात आले. यातच आता या पक्षाचे 'पाकिस्तानकनेक्शन' असल्याचा दावा दिल्लीतील एका भाजप नेत्याने केला आहे. Pakistan Janta Partypic.twitter.com/Abdlqm0AsL— Tajinder Bagga (@TajinderBagga)May 21, 2026

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.